केसांना हे १० घटक कसे ठरतात लाभदायक…
आवळा
आवळ्यात व्हिटॅमिन सी, ई, लोह आणि अँटी-ऑक्सिडंट
जासवंद
जास्वंदाच्या फुले आणि पानांत अनेक फ्लेव्होनॉइड्स, अँटी-ऑक्सिडंट्स, पोषक घटक.
कोरफड
कोरफडमध्ये ए, ई, अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म
मेथी दाणे
मेथीच्या दाण्यांत लेसिथिन, प्रोटीन, विटॅमिन सी, पोटॅशियम आणि निकोटिनिक अॅसिड
जवस
जवसामध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन ई आणि बी जीवनसत्त्वे भरपूर
मोहरी
मोहरीच्या तेलात व्हिटॅमिन ए, ई आणि के, व्हिटॅमिन-बी आणि अँटीऑक्सिडंट
गुलाब
गुलाबाच्या अर्कात अँटीऑक्सिडंट्स, पोषक तत्वे, व्हिटॅमिन ए, बी ३, सी आणि ई, दाहक-विरोधी गुणधर्म, फ्लेव्होनॉइड्स व्हिटॅमिन
कढीपत्ता
कढीपत्त्यात लोह, फॉलिक अॅसिड, फॉस्फरस, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई
कांदा
कांद्यात सल्फर आणि अँटीऑक्सिडंट्स
शुद्ध खोबरेल तेल
कसे वापरायचे? : सर्व प्रथम आपले केस दोन भागांमध्ये विभाजित करा आणि पूर्णपणे कंगवा करा. यानंतर, हे तेल आपल्या टाळूवर लावा आणि काही वेळ हलक्या हाताने मसाज करा. केसांवर किमान १ तास किंवा रात्रभर राहू द्या. त्यानंतर सौम्य शॅम्पूच्या मदतीने केस धुवा. आठवड्यातून तीन ते चार वेळा वापर आवश्यक.